Thursday, 27 December 2012

जाणतेपणीच अजाणती व्हायचीस
और होत्या तुझ्या सार्या तर्हा
व्यक्त अव्यक्त प्रेमाच्या खुणा
तेव्हा चिमटीत  तर यायचिस
अब तो लगता हेकी
वो हसी वो बाते
हमारी समझही शायाद नासमझ थी

धनंजय