धुंध मनात जपावी
पावसाची हिरवी गाणी
वार्या संग खेळणारी पानापानातील तरुणाई
भाताच्या खेचरात अवखळती वाट
हिरव्या समिंदराची
आन् उर भरून पाहाती नजर माह्या कुनबट्याची
वार्या संग खेळणारी पानापानातील तरुणाई
भाताच्या खेचरात अवखळती वाट
हिरव्या समिंदराची
आन् उर भरून पाहाती नजर माह्या कुनबट्याची