Tuesday 26 May 2020

मास्क

कोन एक बोलला
शाईत उतरव कोरोना एकदा
.. असा कितीसा बाहेर मी
मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त माझा मी,
चेहऱ्यावर चढवुन अनेक रंग(मास्क) …