Tuesday 26 May 2020

निर्माल्य

कळीच्या प्राक्तनात, रक्ताने माखलेल्या पाकळ्या
देव्हाऱ्यातही जिच्या नशिबी
फक्त निर्माल्याचा सडा
तिचा प्रश्न आज आईला
उमलू का मी सांग ना...
-धनंजय